नवीन काढणे / नाव वाढवणे / कमी करणे:
- कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट फोटो
- सर्व सदस्यांचे आधार कार्ड
- उत्पन्न दाखला (तलाठी)
- लाईट बिल / घरपट्टी पावती
- बँक पासबुक (कुटुंब प्रमुख)
- नाव कमी करण्यासाठी: लग्नाचे प्रमाणपत्र किंवा मृत्यू दाखला
WhatsApp वर विचारा
उत्पन्न दाखला आणि डोमासाईल:
- आधार कार्ड & रेशन कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला (L.C.) - स्वतःचा/वडिलांचा
- जन्म दाखला (Birth Certificate)
- तलाठ्याचा उत्पन्नाचा अहवाल
- पासपोर्ट फोटो
WhatsApp वर विचारा
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड & रेशन कार्ड
- L.C. (स्वतःचा, वडिलांचा किंवा आजोबांचा)
- वंशावळ (Affidavit - Genealogy)
- 1967 पूर्वीचा पुरावा (उदा. जुने सातबारा, महसूल पुरावा)
- पासपोर्ट फोटो
WhatsApp वर विचारा
आवश्यक कागदपत्रे:
- मूळ जात प्रमाणपत्र (Original Caste Cert)
- फॉर्म 15A / 16A
- कॉलेजचे पत्र (बोनाफाईड)
- सविस्तर वंशावळ (Genealogy)
- रक्ताच्या नातेवाईकाची व्हॅलिडिटी (असल्यास)
WhatsApp वर विचारा
ऑनलाईन डिजिटल सातबारा:
- गट नंबर (Gut No.) किंवा
- खातेदाराचे नाव (First/Last Name)
- गावाचे नाव
- फेरफार (Mutation Entry) माहितीसाठी गट नंबर आवश्यक.
WhatsApp वर विचारा
Learning & Permanent:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- 10वी/12वी मार्कशीट (जन्मतारखेसाठी)
- पासपोर्ट फोटो & सही
- रक्तगटाची माहिती (Blood Group)
WhatsApp वर विचारा
लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड & पॅन कार्ड
- १०वी / १२वी मार्कशीट (ECNR साठी)
- लाईट बिल (सध्याचा पत्ता)
- बँक पासबुक (फोटोसह)
- पासपोर्ट फोटो (पांढरे बॅकग्राउंड)
WhatsApp वर विचारा
बिझनेस लायसन्ससाठी:
- आधार कार्ड & पॅन कार्ड
- दुकानाचा फोटो (नावासहित)
- लाईट बिल
- स्वतःचा फोटो
- बँक डिटेल्स
WhatsApp वर विचारा
माफ करा, अशी कोणतीही सर्व्हिस सापडली नाही.